ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
डाक्का
डाक्का : बांगला देशाची राजधानी. लोकसंख्या उपनगरांसह ९,६१,७०० (१९७२ अंदाज). या भागातील ढाक (पळस) वृक्षाच्या विपुलतेमुळे किंवा ढाकेश्वरी देवीच्या नावावरून या गावाला ढाका (डाक्का) हे नाव पडले असावे. १६०८ ते १६३९ आणि १६६० ते १७०४ डाक्का मोंगलांच्या बंगाल सुभ्याची राजधानी होते.
दुग्धोत्पादने उंचावले जीवनमान
अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी दुग्धोत्पादन हा महत्त्वाचा पूरक व्यवसाय ठरू शकतो.
देवी
तीव्र स्वरुपाच्या पूर्वरूपामध्ये अतिज्वर व सर्वांग ठणकणे यांसारखी इन्फ्ल्यूएंझाच वाटावा अशी जोरदार लक्षणे असलेला आणि दोन ते चार दिवसांनंतर परिसरीय उत्स्फोट (पुरळ) दिसू लागणाऱ्या व्हायरसजन्य सांसर्गिक रोगास ‘देवी’ म्हणतात.
देवीप्रसाद रायचौधरी
आधुनिक भारतीय शिल्पकार व चित्रकार.त्यांची चित्रनिर्मिती लक्षणीय असली, तरी शिल्पकार म्हणून त्यांची कामगिरी अधिक महत्त्वाची मानली जाते
भक्तीशक्तीचा सप्तशृंगीगड
महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तीनही स्थानांचे त्रिगुणात्मक साक्षात ब्रम्हस्वरूपिणी रूप म्हणजे सप्तशृंग गडावरील श्री सप्तशृंगी देवी.
शेळ्यांमधील लाळ्या खुरकूत, देवी आजारांवर उपचार
हिवाळी हंगामात शेळ्यांची योग्य काळजी घेतली नाही तर त्यांना विविध आजार होण्याची शक्यता असते. आजारी शेळ्यांची योग्य वाढ होत नाही.
श्री सप्तशृंगी देवी, सप्तशृंग गड, नाशिक
नाशिकच्या उत्तरेस ६५ कि.मी. अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पूर्व-पश्चिम पर्वत रांगेत समुद्र सपाटीपासून सुमारे ४६०० फुट उंचीवर डोंगर पठारावर हे ठिकाण आहे.
English to Hindi Transliterate